गुरुवारी पुणे शहरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.लष्कर आणि नवीन होळकर जलकेंद्राच्या तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. जाणून घ्या कोणत्या भागात नाही होणार पाणीपुरवठा.