महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एसएससी म्हणजेच 10 वी आणि एचएससी म्हणजेच 12 वी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केले आहेत.