Advertisement
 
रविवार, जुलै 06, 2025
ताज्या बातम्या
58 minutes ago

गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा म्हणून UNESCO World Heritage List 2024 साठी भारताकडून मराठ्यांच्या 12 किल्ल्यांची नावे

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jan 30, 2024 03:41 PM IST
A+
A-

भारताकडून युनेस्कोच्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटसाठी मराठा रणभूमीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने यंदा गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी युनेस्को हेरीटेज लिस्ट 2024-25 करिता मराठा रणभूमीला नामांकन दिलं आहे. महाराष्ट्रात 390 हून अधिक किल्ले आहेत. त्यापैकी फक्त बारा किल्ले मराठा काळातील असल्याचं सांगितलं जात आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS