चीनने एलएसीजवळ गाव वसवल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे. भारतीय लष्कराने माहिती दिली की, चीन अरुणाचल प्रदेशच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर  भक्कम बांधकाम करून पायाभूत सुविधा निर्माण करत आहे.