एकीकडे कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकड्याबरोबर दुसरीकडे काही सकारात्मक गोष्टी ही आढळून येत आहेत.१०० वर्षाचे आजोबा आणि ९० वर्षांची आजी यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.