संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी विषयक विधेयक मंजूर झाल्यानंतर आता केंद्र सकरकारला आंदोलनाला सामोरे जाव लागणार आहे.पंजाब आणि हरयाणात या विधेयकांविरुद्ध आंदोलनाचा भडका उडाला असतानाच अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने मोठ्या आंदोलनाची हाक दिली आहे.जाणून घ्या अधिक सविस्तर.