इंडियन प्रीमियर लीग 2023 चा (IPL 2023) अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) होणार आहे. या सामन्यात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (Gujarat Titans vs Chennai Super King) आमनेसामने असतील. अंतिम सामन्यापूर्वी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्रिकेटप्रेमींची गर्दी झाली होती.
पहा व्हिडिओ
#WATCH | Gujarat: Cricket enthusiasts throng Narendra Modi stadium in Ahmedabad ahead of the final match of IPL between Chennai Super Kings and Gujarat Titans. #IPL2023Final pic.twitter.com/H7IthrgFVw
— ANI (@ANI) May 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)