पहलगाम मध्ये 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणून ओळख असलेल्या बैसारन व्हॅली त 22 एप्रिलला 4 दहशतवाद्यांनी 27 निष्पाप हिंदू पर्यटकांचा जीव घेतला.सध्या या हल्लेखोरांचा शोध सुरू असून अनंतनाग पोलिसांकडून त्यांची माहिती देणार्‍यांना 20 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. धर्म विचारून टार्गेट किलिंग करणार्‍या या हल्लेखोरांना कठोर शासन व्हायला पाहिले अशी भावना सध्या जनसामान्यांमधून उमटत आहे. काही वेळापूर्वी दिल्लीत पीएम मोदींच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली आहे.

अनंतनाग पोलिसांकडून हल्लेखोरांची माहिती देण्याचं आवाहन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)