पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक पर्यटन स्थळं बंद करण्यात आली होती मात्र आता स्थिती निवळल्यानंतर उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी काश्मीरमधील आठ पर्यटन स्थळे पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे.  बेताब व्हॅली, वेरीनाग, कोकरनाग आणि अचबल गार्डन, पहलगाम शहरातील उद्याने पुन्हा खुली झाली आहेत. यामुळे आता पुन्हा जम्मू कश्मीर मध्ये पर्यटकांनी हा भाग गजबजणार आहे.

पहलगाम पुन्हा पर्यटकांनी गजबजणार

#WATCH | Pahalgam, Jammu and Kashmir: On June 14, Lieutenant Governor Manoj Sinha announced the reopening of eight tourist spots in Kashmir. The reopened spots include Betaab Valley, Verinag, Kokernag and Achabal Gardens, parks in Pahalgam town.

Residents, local MLAs and… pic.twitter.com/eoKQhdyTJe

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)