भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसीय सौदी अरेबियाच्या दौर्यावर आहेत. आज त्यांच्या स्वागताला Jeddah मध्ये सौदी गायक Hashim Abbas ने ‘Ae Watan’ गाणं सादर केलं. Hashim Abbas च्या प्रयत्नांना मोदींनी देखील दाद दिली. दरम्यान मीडीयाशी बोलताना Hashim Abbas ने हा अनुभव आपल्यासाठी विलक्षण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 'ए वतन' गाणं एकूण मोदींच्या स्वागताला आलेले स्थानिक भारतीय देखील भारावले होते. PM Modi to Visit Saudi Arabia: पंतप्रधान मोदी पुढील आठवड्यात 2 दिवसांच्या सौदी अरेबिया दौऱ्यावर जाणार; क्राउन प्रिन्सची घेणार भेट.
Jeddah मध्ये गायक Hashim Abbas ने ‘Ae Watan’ गाणं केलं सादर
Jeddah, Saudi Arabia: Prime Minister Narendra Modi received a warm welcome from Saudi singer Hashim Abbas, who sang the song "Ae Watan" pic.twitter.com/IsJh4jnzMz
— IANS (@ians_india) April 22, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)