⚡Ponmudy Hate Speech Case: मद्रास उच्च न्यायालयाने वनमंत्री के. पोनमुडी यांच्यावर स्वत:हून दाखल केला खटला
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूचे वनमंत्री के पोनमुडी यांच्या विरोधात हिंदू संप्रदाय आणि महिलांना लक्ष्य केल्याच्या कथित वादग्रस्त भाषणाबद्दल स्वतःहून कारवाई सुरू केली आहे.