Maharashtra Deputy CM Eknath Shinde श्रीनगर साठी रवाना; जम्मू कश्मीर मध्ये अडकलेल्यांना मदत करणार (Watch Video)
महाराष्ट्र सरकार कडून उद्या 83 जणांना घेऊन पहिलं विशेष विमान श्रीनगर कडून मुंबईला येणार आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगर साठी रवाना झाले आहेत. सध्या महाराष्ट्रातील अनेक पर्यटक जम्मू कश्मीरच्या विविध भागामध्ये अडकले आहे. पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशावेळी अनेकांनी सहली रद्द करत माघारी फिरण्याचा निर्णय घेतला आहे पण सध्या विमानं आणि वाहतूकीची साधनं उपलब्ध नसल्याने आता सरकारकडूनच विशेष विमानांची सोय केली जात आहे. उद्या 83 जणांना घेऊन पहिलं विशेष विमान मुंबईला येणार आहे. नक्की वाचा: Pahalgam Terror Attack: कश्मीर मध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकार कडून विशेष विमानाची सोय; 6 मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर .
एकनाथ शिंदे श्रीनगरला रवाना
#WATCH | Maharashtra Deputy CM Eknath Shinde leaves for Srinagar, Jammu and Kashmir to help stranded people of the state: Deputy Chief Minister's Office
(Video Source: Deputy Chief Minister's Office)#PahalgamTerroristAttack pic.twitter.com/Kmqo8qSTin
— ANI (@ANI) April 23, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 9116 05:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

