⚡Premarital Counseling India: भारतीय विवाह व्यवस्थेत विवाहपूर्व समुपदेशन का गरजेचे आहे?
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
भारतीय विवाहसंस्थेत (Indian Marriage System) विवाहपूर्व समुपदेशनाची गरज वाढत आहे. हे समुपदेशन जोडप्यांना चांगले संवाद कौशल्य, स्पष्ट अपेक्षा आणि भविष्यातील वाद टाळण्यास मदत करते. हे का आवश्यक आहे, जाणून घ्या.