Study Support for Class 12: इयत्ता बारावीचे म्हणजेच HSC Board Exams परीक्षेचे वर्ष म्हणजे अत्यंत महत्त्वाचे. या वर्गात शिकणाऱ्या आणि या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा ताण निवळण्यासाठी, त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पालकांनी काय करावे?
...