TATA IPL 2025 Points Table Update: हैदराबादचा पराभव करुन मुंबईने घेतली मोठ्या स्थानी झेप, येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल
मुंबईने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने मुंबईसमोर 163 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईच्या संघाने 4 गडी गमावून 18.1 षटकात लक्ष्य गाठले.
Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad, 33rd Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा (IPL 2025) 33 वा सामना 17 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात मुंबईने हैदराबादचा 6 गडी राखून पराभव केला आहे. त्याआधी, मुंबईने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने मुंबईसमोर 163 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईच्या संघाने 4 गडी गमावून 18.1 षटकात लक्ष्य गाठले. या मोठ्या विजयाने मुंबईने सातव्या स्थानी झेप घेतली आहे. तर हैदराबादने नवव्या स्थानी घसरण झाली आहे.
IPL 2025 POINTS TABLE. 📈
- DC continues their dominance at No.1. pic.twitter.com/g8nfTUhTXj
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 17, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 17, 2025 11:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

