-
Mumbai Rain Alert: मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी IMD कडून पावसाचा इशारा; समुद्राला 3.33 मीटर उंचीची भरती
भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत मध्यम स्वरूपाच्या हलक्या सरींचा इशारा देत एक अल्पकालीन हवामान अलर्ट जारी केला आहे. कोकण किनारपट्टीवरील भागांमध्ये मान्सून सक्रिय असल्यामुळे ही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
-
HSRP Deadline Extends to August 15: राज्यातील नागरिकांना दिलासा! जुनी वाहने एचएसआरपी पाटीसाठी अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवली
वाहनधारकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने ही अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे, असे सह परिवहन आयुक्त (संगणक) शैलेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
-
Covishield Vaccine: 'कोविशील्ड लस सुरक्षित आहे'; हृदयविकाराच्या चिंतेवर Serum Institute चा खुलासा
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) यांच्या अलीकडील संशोधनांचा हवाला देत, लसीकरण आणि हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये कोणताही संबंध नसल्याचे सिरमने स्पष्ट केले आहे.
-
Maharashtra Rain Alert: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसरांसाठी ऑरेंज अलर्ट जारी; मुसळधार पावसाची शक्यता
आयएमडीच्या अहवालानुसार, दक्षिण-पश्चिम मान्सून सक्रिय असून, कमी दाबाचा पट्टा आणि वरच्या हवेचा चक्रीवादळी परिसंचरण यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे.
-
IND vs BAN: रोहित-विराटच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाला होणार विलंब; बीसीसीआय अडचणीत!
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार होता, जिथे 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामने खेळायचे होते. या बांगलादेश दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारत सरकारकडे परवानगी मागितली होती. मात्र, भारत सरकार या दौऱ्याला परवानगी देण्यात विलंब करत आहे. यामुळेच, रिपोर्ट्सनुसार, ही मालिका पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.
-
महाराष्ट्रात नवीन वाहन खरेदी करणे झाले महाग; मोटार वाहन कर कायद्यातील सुधारणांचा परिणाम
महाराष्ट्र सरकारने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी आपल्या अर्थसंकल्पात मोटार वाहन करात वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला विधानसभेत मंजुरी मिळाली, आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) कायदा, 2025 सादर केला.
-
Horoscope Today राशीभविष्य, सोमवार 30 जून 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
आजचे राशीभविष्य, सोमवार 30 जून 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या सोमवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
-
Chhatrapati Sambhajinagar Shocker: वैजापूर तालुक्यात आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या; गुन्हा दाखल
शुक्रवारी रात्री त्या सद्गुरु नारायणगिरी कन्या आश्रमातील एका खोलीत झोपल्या असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्यांचे डोके दगडाने ठेचले आणि आश्रमातील मंदिरातून दोन दानपेट्या चोरून नेल्या.
-
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 29 जून 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
आजचे राशीभविष्य, रविवार 29 जून 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
-
Wonsan Kalma Coastal Resort Zone: उत्तर कोरियमध्ये Kim Jong-Un ने केले पहिल्या पर्यटन क्षेत्राचे उद्घाटन; 54 हॉटेल्स, सिनेमागृह, बिअर पब, वॉटरपार्क, शॉपिंग मॉल्ससह अनेक सुविधांचा समावेश
वॉन्सन-काल्मा किनारी रिसॉर्ट क्षेत्र हे उत्तर कोरियाच्या पूर्व किनारपट्टीवरील काल्मा प्रायद्वीपावर वसलेले आहे. हे रिसॉर्ट 3,460 एकर परिसरात पसरलेले असून, यात 54 हॉटेल्स, मोठे आतील आणि बाहेरील वॉटरपार्क, मिनी-गोल्फ कोर्स, सिनेमागृह, अनेक शॉपिंग मॉल्स, रेस्टॉरंट्स, पाच बिअर पब आणि दोन व्हिडिओ गेम आर्केड्स यांचा समावेश आहे.
-
Shefali Jariwala Dies: बॉलीवूडची ‘कांटा लगा’ गर्ल, 'बिग बॉस 13' स्पर्धक अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 42 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
शेफाली जरीवाला हिने 2002 मध्ये ‘कांटा लगा’ या रीमिक्स गाण्याच्या म्युझिक व्हिडीओमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या गाण्याने तिला ‘कांटा लगा गर्ल’ ही ओळख मिळवून दिली. यातील बोल्ड लूक आणि नृत्याने तिने लाखो चाहत्यांची मने जिंकली.
-
Horoscope Today राशीभविष्य, शुक्रवार 27 जून 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
आजचे राशीभविष्य, शुक्रवार 27 जून 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
-
Horoscope Today राशीभविष्य, गुरुवार 26 जून 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
आजचे राशीभविष्य, गुरुवार 26 जून 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
-
Ladki Bahin Yojana Installment: महाराष्ट्रातील महिला लाभार्थ्यांना लाडकी बहिण योजनेच्या 12 व्या हप्त्याची प्रतीक्षा; जून आणि जुलैची रक्कम एकत्र मिळणार?
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला चालना देण्यासाठी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या योजनेने, महिलांच्या सशक्तीकरणाला नवे आयाम दिले. सध्या, जून 2025 च्या 12 व्या हप्त्याची सर्व लाभार्थी प्रतीक्षा करत असून, जून आणि जुलै 2025 चे हप्ते एकत्रित मिळण्याबाबत चर्चा सुरू आहे.
-
India-Pakistan War: 'मी केवळ फोन कॉल्सद्वारे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवले'; नेदरलँड्समधील नाटो शिखर परिषदेत Donald Trump यांचा दावा (Video)
नेदरलँड्समधील हेग येथे नाटो परिषदेच्या पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्याशी व्यापार चर्चेच्या माध्यमातून संपर्क साधला आणि दोन्ही देशांना युद्ध थांबवण्यास भाग पाडले.
-
Maharashtra Rain Update: पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी
तीव्र पावसामुळे कोकण आणि घाट क्षेत्रांमध्ये अनेक धोके निर्माण झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. घाट क्षेत्रांमध्ये वाहनचालकांना कमी दृश्यमानता आणि भूस्खलनाच्या जोखमीबाबत सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
-
विजयांचा आनंदोत्सव: 1xBet स्पर्धेमधील सहभागी आयपीएल सीझन मध्ये अव्वल स्थानावर कसे पोहचले
1xBet आयपीएल समान्यांची विस्तृत आकडेवारी देऊ करते ज्याचा फायदा इंडियन लीग कार्निवल टुर्नामेंट मध्ये सहभागींना चांगले परिणाम प्राप्त करण्यात झाला आणि त्यांचा जिंकण्याच्या प्रमाणात वाढ झाली. आता आपण खर्या सहभागींची प्रकरणे बघुया ज्यांनी आयपीएल 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर बक्षिस जिंकली.
-
Horoscope Today राशीभविष्य, बुधवार 25 जून 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
आजचे राशीभविष्य, बुधवार 25 जून 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या बुधवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
- IND vs ENG 2nd Test Day 3 Live Score Update: तिसऱ्या दिवशी भारताची तुफानी सुरुवात! मोहम्मद सिराजचा भेदक माऱ्याने रूट-स्टोक्स माघारी
- HSRP Deadline Extends to August 15: राज्यातील नागरिकांना दिलासा! जुनी वाहने एचएसआरपी पाटीसाठी अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवली
- Maharashtra Rain Alert: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसरांसाठी ऑरेंज अलर्ट जारी; मुसळधार पावसाची शक्यता
- बँडस्टँड बांद्रा परिसरात 53 वर्षीय मनोरूग्ण महिलेने मारली समुद्रात उडी; कर्तव्यदक्ष साईनाथ देवडे यांनी दिले जीवनदान
- Disha Salian Death Case: दिशा सॅलियनचा मृत्यू आत्महत्या; मग नितेश राणे, देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंची माफी मागावी - संजय राऊत
- CUET (UG)-2025 Result: सीयूईटी यूजी परीक्षेचा निकाल 4 जुलैला cuet.nta.nic.in वर होणार जाहीर
- Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
- Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
- High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
- Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
- WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
- World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
-
IND vs ENG 2nd Test Day 3 Live Score Update: तिसऱ्या दिवशी भारताची तुफानी सुरुवात! मोहम्मद सिराजचा भेदक माऱ्याने रूट-स्टोक्स माघारी
-
HSRP Deadline Extends to August 15: राज्यातील नागरिकांना दिलासा! जुनी वाहने एचएसआरपी पाटीसाठी अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवली
-
Maharashtra Rain Alert: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसरांसाठी ऑरेंज अलर्ट जारी; मुसळधार पावसाची शक्यता
-
बँडस्टँड बांद्रा परिसरात 53 वर्षीय मनोरूग्ण महिलेने मारली समुद्रात उडी; कर्तव्यदक्ष साईनाथ देवडे यांनी दिले जीवनदान
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा