⚡श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह वाद प्रकरणात हिंदू पक्षाला मोठा धक्का! उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
By Bhakti Aghav
मशिदीला वादग्रस्त रचना म्हणून घोषित करण्याच्या हिंदू बाजूच्या मागणीवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. मशिदीला वादग्रस्त रचना म्हणून घोषित करण्याची मागणी करणारा अर्ज A-44 न्यायालयाने फेटाळला आहे.