By Nitin Kurhe
इंग्लंडविरुद्ध द्विशतक झळकावून त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. इंग्लंडमध्ये दुहेरी शतक ठोकणारा तो पहिला आशियाई कर्णधार ठरला, तसेच आशियाबाहेर भारतीय कर्णधार म्हणून सर्वोच्च धावसंख्या करणारा तो पहिला फलंदाज बनला.
...