-
Rishabh Pant वरील प्रकाशझोत थोडे दिवस कमी करा; Rohit Sharma ची प्रेक्षकांना विनंती
रोहित म्हणाला, ''रिषभ पंत बद्दल रोज, अगदी प्रत्येक मिनिटाला अनेक प्रकारच्या चर्चा ऐकायला मिळतात. मला एवढंच वाटतं की त्याला ज्या प्रकारे खेळायची इच्छा आहे त्या प्रकारे त्याला खेळू द्यावं. माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकानेच रिषभ पंत वरील प्रकाशझोत थोडे दिवस कमी करायची गरज आहे.
-
खवय्या लोकांना आस्वादासाठी नवी पर्वणी; 'गुलाबजाम पिझ्झा'ने घातलीये सगळ्यांनाच भुरळ
एक सच्चा खवय्या नेहमीच कुठे काही चांगलं चुंगलं खायला मिळतंय का याच्याच शोधात असतो. नवनवीन ठिकाणं धुंडाळतो. नवनवीन पदार्थ चाखतो. काही आवडतात. मग तो ते घरीही करून बघतो. अशाच काही खवय्यांसाठी हल्ली बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे फ्युजन पाहायला मिळतात.सध्या एक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे, ते म्हणजे 'गुलाबजाम पिझ्झा'.
-
Box Office Report: बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित Bala ने केली पहिल्या दिवशी इतकी कमाई
प्रदर्शनाच्या आधीच अनेक अडचणींचा सामना करावा लागलेला 'बाला' अखेर या आठवड्यात प्रदर्शित झाला. एकवेळ तर अशी सुद्धा आली होती की चित्रपट प्रदर्शित होतो की नाही इथवर मजल गेली होती. पण सगळ्या अडचणींवर मात केल्यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर दमदार सुरवात केली आहे.
-
Ranveer Singh ने सैराटच्या परश्याला दिलाय कानमंत्र; Akash Thosar आता म्हणतोय 'सदा सेक्सी रहो मॅन'
सैराट मधून अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या आकाश ठोसरला आता रणवीर सिंह काही कानमंत्र देत आहे. आश्चर्य वाटलं ना? त्याचं झालाय असं की नुकतीच आकाशने रणवीरसोबत एक जाहिरात केली आहे. 'सेट वेट' या जेलच्या जाहिरातीमध्ये दोघंही एकत्र पाहायला मिळणार आहेत.
-
Shikhar Dhawan च्या अंगात जेव्हा Akshay Kumar शिरतो; पाहा काय घडतं त्यानंतर
शिखर धवनची (Shikhar Dhawan) मजेशीर बाजू आपल्याला कायमच दिसत असते. त्याच्या बोलण्यातून, वागण्यातून त्याच्यामध्ये दडलेल्या मस्तीचं प्रदर्शन नेहमी होत असतं. बांगलादेशविरुद्ध पार पडलेल्या दुसऱ्या सामन्यानंतर सुद्धा असाच एक व्हिडिओ त्याने आपल्या इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. ज्यामध्ये त्याने अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) नुकत्याच आलेल्या 'हाऊसफुल्ल 4' मधील पात्राचा अभिनय केला आहे.
-
Sushant Singh Rajput चा आता 'हा' चित्रपटही लांबणीवर; पुढच्या वर्षी होऊ शकतो प्रदर्शित
सुशांत सिंग राजपूतचा (Sushant Singh Rajput) अजून एक चित्रपट आता लांबणीवर पडला आहे. 'दिल बेचारा' असे नाव असलेला हा चित्रपट 29 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता. पण शेवटच्या क्षणी करण्यात आलेल्या काही बदलांमुळे आणि पोस्ट प्रोडक्शनला लागणाऱ्या वेळेमुळे पुढच्या वर्षी ढकलण्यात आला आहे. 2020 च्या सुरवातीला आता हा प्रदर्शित होईल असा अंदाज आहे.
-
Kartarpur Corridor: आनंद द्विगुणित झाल्याचे सांगत Narendra Modi नी मानले Imran Khan यांचे आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्तारपूर कॉरीडोर हा भारतीयांसाठी खुला करून करून देण्याबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे आभार मानले आहेत. कर्तारपूर कॉरीडोर हा भारतातील पंजाब मधील डेरा बाबा नानक यांचे देवस्थान आणि पाकिस्तानातील नारोवर जिल्ह्यामधील दरबार साहेब, म्हणजेच कर्तारपूर साहेब, जिथे गुरुनानक देव यांनी आयुष्यातील शेवटचे क्षण घालवले अशा दोन स्थानांना जोडण्याचं कार्य करतो.
-
Kapil Sharma च्या सेट वर जेव्हा Riteish Deshmukh आणि Akshay Kumar मधला फरक धूसर होतो; वाचा सविस्तर
कपिल शर्माच्या सेट वर रितेशने कित्येकदा मजे मजेमध्ये अक्षयच्या मिळकतीची थट्टाही उडवली आहे. आता मात्र कपिलच्या सेट वर रितेशने अक्षयच्या चालण्याची नक्कल केली आहे आणि ती इतकी हुबेहूब आहे की खरंच अक्षय कुमार आला आहे की काय इतपत शंका यावी.
-
Navi Mumbai Air Pollution: नवी मुंबईच्या हवेचा दर्जा घसरला; नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे परिणाम
सध्या संपूर्ण राज्यातील हवामान बेभरवशी झाले आहे. सततच्या होत असलेल्या या बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. गुरुवारी जेव्हा दिवसभरात शहरातील हवेची पत कशी आहे ते तपासण्यात आलं, तेव्हा तो 'अत्यंत वाईट' या स्तरावर नोंदवण्यात आला आहे.
-
Happy Birthday Subodh Bhave: 12 th Fail ते Superstar सुबोध भावे या प्रवासामधल्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
मोठ्या माणसाचा प्रवासही खडतरच असतो आणि बऱ्याचदा तो प्रवास कोणाला फारसा ठाऊक पडत नाही. काही गोष्टी कायम अंधारातच राहतात. आज आम्ही तुम्हाला सुबोधच्या काही अशा गोष्टी सांगत आहोत ज्या तुम्हाला कदाचित ठाऊक नसतील. चला तर मग जाणून घेऊ काही बाबी
-
अखेर Sony TV ला आली जाग; 'छत्रपती शिवाजी महाराज' यांच्या नावाचा अपमान केल्या प्रकरणी ने मागितली माफी
जेव्हा सोनी टीव्ही (Sony TV) वरील प्रतिष्ठित कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) या कार्यक्रमात छत्रपतींचा उल्लेख एकेरी नावाने करण्यात आला तेव्हा समस्त महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या गेल्या.आता सोनी वाहिनीने घडलेल्या सर्व प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. आपली चूक मान्य करत माफी मागितली आहे.
-
Panipat च्या ट्रेलर मुळे सुरु झालाय नवा वाद; 'अब्दाली'च्या भूमिकेवरून अफगाणिस्तान झालंय चिंताग्रस्त
. अहमदशाह अब्दालीचं पात्र नकारात्मक दाखवल्या गेल्याच्या अंदाजामुळे अफगाणिस्तान मधील जनता चिंताग्रस्त झाली आहे. अफगाणिस्तानचा सुलतान अहमदशाह अब्दाली याला तिथे राष्ट्रपिता मानले जाते. तसेच त्याचा उल्लेख 'अहमदशाह बाबा' म्हणून केला जातो. म्हणूनच अब्दालीला नकारात्मक किंवा क्रूर राज्यकर्ता म्हणून चित्रित केलेले नसावे असे अफगानिस्तानला वाटत आह
-
'छत्रपती शिवाजी महाराजां'चा उल्लेख फक्त 'शिवाजी' असा केल्यामुळे Kaun Banega Crorepati आणि Sony TV वर होत आहे बहिष्काराची मागणी
सध्या चालू असलेला आणि अत्यंत लोकप्रिय असा 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) च्या 11 व्या पर्वा मुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. तो इतका विकोपाला गेलाय की आता केबीसी आणि सोनी (Sony TV) वर बहिष्कार टाकायची मागणी होत आहे.
-
भारताने जारी केलेल्या नव्या नकाशाला आता नेपाळचाही विरोध; 'कालापाणी' वरून वाद उफाळण्याची शक्यता
जम्मू काश्मीर आणि लडाख यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला गेल्यानंतर भारताकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या नकाशाला पाकिस्तान नंतर आता नेपाळनेही आक्षेप घेतला आहे. भारताने हा आक्षेप फेटाळून लावला आहे. ह्या वादाचा मूळ मुद्दा आहे कालापाणी हा नेपाळच्या पश्चिमेला असणारा भाग.
-
Stree च्या अ'भूत'पूर्व यशानंतर Rajkummar Rao आणि Shraddha Kapoor पुन्हा येणार एकत्र
गेल्या वर्षी आलेल्या स्त्री चित्रपटाने सर्वांना हादरवून सोडलं. चित्रपटाची कथा अशा ठिकाणी येऊन संपवली होती की सिक्वल येणार हे निश्चित होतं. पण श्रद्धा आणि राजकुमार हे स्त्री च्या सिक्वल साठी एकत्र येत नसून निर्माता दिनेश विजानने त्याच्या दुसऱ्या एका चित्रपटासाठी दोघांना निश्चित केले आहे.
-
मुन्नाभाई आणि सर्किटची जोडी पुन्हा एकदा धमाल उडवून देण्यासाठी सज्ज; लवकरच झळकणार रुपेरी पडद्यावर
मुन्नाभाई आणि सर्किट म्हणजेच संजय दत्त (Sanjay Dutt) आणि अर्शद वारसी (Arshad Warsi) यांची जोडी आता पुन्हा एकदा धमाल उडवून देण्यासाठी सज्ज झाली आहे. आश्चर्य वाटलं ना? हो पण ते दोघं 'मुन्नाभाई' च्या पुढील भागासाठी नव्हे तर एका दुसऱ्याच चित्रपटासाठी एकत्र येत आहेत.
-
Maharashtra Budget 2025 Session: मोठी बातमी! राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्प अधिवेशन 3 मार्चपासून मुंबईत सुरू होणार
-
Madhya Pradesh Shocker: पती आणि सासरच्या मंडळींनी सुनेच्या प्रायव्हेट पार्टला चोळली मिरची पावडर, गरम सळईने दिले चटके; मध्यप्रदेशच्या राजगडमधील घटना
-
Vijay Hazare Trophy 2024: एका सामन्यात बनल्या 765 धावा; श्रेयस अय्यरच्या शतकाच्या प्रत्यूत्तरात कृष्णन सुजीतच्या 150 धावा, कर्नाटकचा मुंबईवर 7 विकेटने शानदार विजय
-
Champions Trophy 2025 Schedule: चॅम्पियन्स ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; 23 फेब्रुवारी भारत - पाकिस्तान येऊ शकतात आमनेसामने
-
Pune Stray Dog Attacks: पुण्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांत वाढ; 2024 मध्ये 23 हजारहून अधिक प्रकरणांची नोंद
-
Viral Video: रिक्षाचालकाने विदेशी पर्यटकासोबत केले गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
-
Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
-
Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
-
High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
-
Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
-
WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
-
World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
-
Maharashtra Budget 2025 Session: मोठी बातमी! राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्प अधिवेशन 3 मार्चपासून मुंबईत सुरू होणार
-
Drone Attack In Russia: रशियातील कझान येथे 9/11 सारखा ड्रोन हल्ला; बहुमजली इमारतीला करण्यात आले लक्ष्य
-
Viral Video: वजू करताना हृदयविकाराच्या झटक्याने नमाजीचा मृत्यू, घटना कॅमेऱ्यात कैद
-
ZIM vs AFG 3rd ODI 2024 Live Toss Updates: निर्णयाक सामन्यात अफगाणिस्तानने जिंकली नाणेफेक, झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीसाठी केले आमंत्रित; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा