अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे. वांद्रे पूर्व येथील ठाकरे कुटुंबीयांच्या 'मातोश्री' निवासस्थानी त्यांच्या हातामध्ये शिवबंधन बांधण्यात आले. पाहा फोटो आणि जाणून घ्या अधिक सविस्तर.