⚡सावधान! ५०० रुपये पेट्रोलचा दावा ठरला खोटा; व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नका
By Abdul Kadir
सोशल मीडियावर सध्या एक दावा मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे की भारतात पेट्रोलचे दर 500 रुपये प्रति लिटरपर्यंत वाढणार आहेत. मात्र, तपासाअंती हा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.