india

⚡पार्किंगच्या समस्येवरून हल्ला झालेला अशोक हांडे कोण आहे?

By Abdul Kadir

प्रसिद्ध सांस्कृतिक कार्यकते आणि 'मराठी बाणा'चे निर्माते अशोक हांडे यांच्यावर १ मार्च रोजी त्यांच्या माहीम येथील कार्यालयात एका व्यक्तीने पार्किंगच्या वादातून हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

...

Read Full Story