बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या घरी, कार्यालयात आयकर विभागाने छापा टाकल्यानंतर पहिल्यांदाच त्याने यावर आपले मौन मोडले आहे. पहा काय म्हणाला सोनू या सर्व प्रकारावर.