⚡विराट कोहलीचे इंस्टाग्राम प्रोफाईल पुन्हा सक्रिय; काही तासांच्या गोंधळानंतर चाहत्यांना दिलासा
By Abdul Kadir
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीचे इंस्टाग्राम अकाऊंट 30 जानेवारी रोजी अचानक गायब झाल्यामुळे सोशल मीडियावर तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र, काही तासांनंतर हे अकाऊंट पुन्हा सक्रिय झाले असून चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.