बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण झाली आहे.कुमार सानू यांच्या टीमने फेसबुकद्वारे चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली.जाणून घ्या अधिक सविस्तर.