भारतीय चलन रुपयात कमालीची घसरण होत आहे आज डॉलरच्या तुलनेत 81 रुपये प्रति डॉलर देखील पार केला आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपया 81.20 रुपयांपर्यंत घसरला होता.