Close
Advertisement
 
सोमवार, जानेवारी 20, 2025
ताज्या बातम्या
30 minutes ago

Ostriches: दक्षिण चीनच्या Chongzuo शहरात 80 पेक्षा अधिक शहामृग शहरातील रस्त्यावर पळताना दिसले, पहा काय आहे कारण

व्हायरल Nitin Kurhe | Jan 11, 2022 04:35 PM IST
A+
A-

दक्षिण चीनच्या ग्वांग्शी झुआंग स्वायत्त प्रदेशातील चोंगझुओ शहरात 80 पेक्षा अधिक शहामृग रस्त्यावर पळतांना दिसून आले. सगळे शहामृग, एका शहामृग फार्मचे आहेत.

RELATED VIDEOS