काही मालिका कितीही जुन्या झाल्या तरीही त्या प्रेक्षकांच्या स्मरणात तशाच राहतात. त्यातलीच एक म्हणजे श्रीयुत गंगाधर टिपरे.आता ही मालिका झी मराठीवर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.पाहा कधी आणि कुठे पाहु शकाल.