Close
Advertisement
 
मंगळवार, नोव्हेंबर 05, 2024
ताज्या बातम्या
6 hours ago

Independence Day ला दिल्ली आणि जम्मू कश्मीरमध्ये Lashkar-e-Khalsa कडून दहशतवादी हल्ल्याची शक्यता, Intelligence Bureau कडून सतर्कतेचे आवाहन

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 04, 2022 04:52 PM IST
A+
A-

भारताच्या स्वातंत्र्यदिन सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर देशात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. जम्मू कश्मीर आणि दिल्ली मध्ये 'Lashkar-e-Khalsa' कडून दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचा अंदाज Intelligence Bureau कडून जारी करण्यात आले आहे.

RELATED VIDEOS