Farmers Tractor Rally: शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडला हिंसक वळण; पाहा काल घडलेल्या काही महत्वाच्या घटना
26 जानेवारीला दिल्ली येथे शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या ट्रॅक्टर परेड ला हिंसक वळण आले. या दरम्यान एक शेतकऱ्याचा मृत्यु ही झाला आहे. जाणून घेऊयात कालच्या दिवसात कोणत्या मोठ्या गोष्टी घडल्या.