कॅन्सरचे नाव ऐकले तरी घाम फुटतो.पण जर कॅन्सर सुरूवातीच्या टप्प्यातच ओळखता आला तर त्यावर मात करणं शक्य आहे. महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येणारा ब्रेस्ट कॅन्सर सुरूवातीच्या टप्प्यात ओळखणे आता सोपे झाले आहे.