प्रत्येक जण असा विचार करीत आहेत की, कोरोनावर लस आल्यानंतर ते कोरोनापासून सुटतील परंतू तसे होईलच असे नाही म्हणजेच कोरोनावर लस आली तरी ती सगळ्यांना दिली जाणार नाही आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक.