Mumbai च्या काळबादेवी परिसरात इमारत कोसळली, घटनेचा व्हिडीओ आला समोर
महाराष्ट्रात मागील काही दिवसात अनेक राजकीय घडामोडी घडत आहे. दरम्यान, मुंबई शहरात एक अनपेक्षित घटना घडली. मुंबईच्या काळबादेवी परिसरात इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली.