पोलिसांनी सर्व कुटुंबीयांना वेळीच घराबाहरे काढल्याने यात कुठलीही जिवीतहानी झाली नाही. नव्याने तयार केलेल्या कोनासीमा जिल्ह्याचे नाव बीआर आंबेडकर कोनासीमा जिल्हा असे नामांतर प्रस्तावित करण्यावरून आंदोलन करण्यात आले होते. कोनसीमाचे नाव बदलून बीआर आंबेडकर करण्याची चर्चा आहे.