खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती रद्द करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन वर्षांच्या कालावधीनंतर यात्रा पुन्हा सुरु करण्यात आली होती. प्रशासनाने सांगितले की, खराब हवामानामुळे बालटाल आणि पहलगाम या भागात यात्रेकरूंना जाण्याची परवानगी नाही.