सर्पमित्राच्या सहाय्याने सापाला पकडण्यात आले. साप सुमारे 5 फूट लांब असून तो बिनविषारी असल्याचे सांगण्यात आले. न्यायमूर्ती बोरकर त्यांच्या चेंबरमध्ये उपस्थित नसताना साप आढळला.