ENG(W) Vs IND(W) 3rd ODI: इंग्लंडने मालिका जिंकली! अखेरच्या सामन्यात मिताली राजची धमाकेदार खेळी, भारताचा 4 विकेट्सने विजय
इंग्लंड विरुद्ध तीन एकदिवसीय सामन्याची मालिका गमवल्यानंतर भारतीय संघाने अखेरच्या सामन्यात विजय मिळवला आहे.
इंग्लंड विरुद्ध तीन एकदिवसीय सामन्याची मालिका गमवल्यानंतर भारतीय संघाने अखेरच्या सामन्यात विजय मिळवला आहे. या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने दमदार कामगिरी करून दाखवली आहे. ट्वीट-
Captain @M_Raj03 leads from the front with a match-winning 7⃣5⃣*! 👏 👏#TeamIndia beat England by 4⃣ wickets in the third & final WODI of the series! 👍 👍 #ENGvIND
Scorecard 👉 https://t.co/hPLnrzGQ62 pic.twitter.com/ax9wEyBPLX
— BCCI Women (@BCCIWomen) July 3, 2021
(The above story first appeared on LatestLY on Jul 04, 2021 12:14 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

