अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूलमध्ये (Kabul) आज सकाळी मोठा स्फोट झाला. अफगाणिस्तानच्या दश्ती बर्ची भागात स्फोट झाला. अफगाणिस्तानील अल्पसंख्याक शिया समुदायाचे बहुतांश लोक या भागात राहतात. या 19 जणांचा मृत्यू झाला अशी अधिकृत माहिती पुढे येत आहे. तसेच 27 जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. पण स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा ब्लास्ट (Blast) मोठा असून यांत 100 हून अधिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.
#AFG Brutal attack against one of Afghanistan’s most oppressed communities. Dashte Barche in West Kabul have been constantly the target of deadly ISKP attacks. Hazaras and Shias murdered inside their classrooms. #NOTJUSTNUMBERSLIVES pic.twitter.com/viZ46TXUC7
— BILAL SARWARY (@bsarwary) September 30, 2022
Afghanistan the land of constant heartbreaks. pic.twitter.com/GKxkYinLnb
— BILAL SARWARY (@bsarwary) September 30, 2022
Each number on those chairs represented one human being. Each number, and their families, had dreams to come here and take the university preparation entrance examination. Those dreams are dashed with fatal consequences for them, the families, communities , and the country. pic.twitter.com/CnphF6tgd9
— BILAL SARWARY (@bsarwary) September 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)