Afghanistan Earthquake: अफगाणिस्तान मध्ये 5.9 रिश्टल स्केलचा भूकंप; दिल्ली पर्यंत जाणवले धक्के
अफगाणिस्तानला शक्तिशाली भूकंपांचा इतिहास आहे आणि रेड क्रॉसच्या मते, हिंदूकुश पर्वतरांगा हा भूगर्भीयदृष्ट्या सक्रिय क्षेत्र आहे जिथे दरवर्षी भूकंप होतात.
अफगाणिस्तान मध्ये 5.9 रिश्टल स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भारतीय वेळेनुसार पहाटे 4.43 च्या सुमारास हे धक्के जाणवले आहेत. एनसीएसनुसार, भूकंप 75 किलोमीटर खोलीवर झाला. अफगाणिस्तानला शक्तिशाली भूकंपांचा इतिहास आहे आणि रेड क्रॉसच्या मते, हिंदूकुश पर्वतरांगा हा भूगर्भीयदृष्ट्या सक्रिय क्षेत्र आहे जिथे दरवर्षी भूकंप होतात. अफगाणिस्तान मध्ये वारंवार होणाऱ्या भूकंपांमुळे vulnerable communities चे नुकसान होते, हे समुदाय आधीच दशकांपासून सुरू असलेल्या संघर्ष आणि अविकसिततेशी झुंजत आहेत आणि एकाच वेळी येणाऱ्या अनेक धक्क्यांना तोंड देण्यासाठी त्यांच्याकडे फारशी लवचिकता नाही, असे UNOCHA ने नमूद केले आहे. Earthquake Safety And Emergency Response: भूकंप काळात स्वतःचे आणि कुटुंबाचे संरक्षण कसे करावे? घ्या जाणून .
अफगाणिस्तान पुन्हा हादरले
Earthquake of magnitude 5.9 jolts Afghanistan
Read @ANI Story | https://t.co/YBW0haet7m#Earthquake #Afghanistan pic.twitter.com/J1KAPSmnkp
— ANI Digital (@ani_digital) April 16, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 16, 2025 08:34 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

