-
Ashadhi Ekadashi 2024 Messages In Marathi: आषाढी एकादशी निमित्त Whatsapp Status, Wishes, Images, Greetings द्वारे द्या विठ्ठलभक्तांना खास शुभेच्छा!
उदयतिथीनुसार या वर्षी देवशयनी एकादशीचे व्रत 17 जुलै रोजी होणार आहे. आषाढी एकादशी निमित्त Whatsapp Status, Wishes, Images, Greetings द्वारे तुम्ही विठ्ठलभक्तांना खास मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता.
-
WhatsApp Update: व्हॉट्सअॅप कडून नवनवीन फिचर लॉंच; कॅमेरा मोड, फॉन्ट, हॅप्टिक फीडबॅकसह अनेक भन्नाट अपडेट
कॅमेरा मोड, फॉन्ट, हॅप्टिक फीडबॅकसह आणखीही काही नवनवीन वैशिष्ट्य व्हॉट्सअपकडून लवकरचं लॉंच करण्यात येणार आहेत. व्हॉट्सअपचे हे नवे फिचर वापरकर्त्यांनां कधीपासून वापरता येईल हे निश्चित सांगता येत नसलं तरी येत्या आठवड्यात हे नवे फिचर्स लॉंच करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
-
Mumbai Water Supply Update: मुंबईकरांनो पाणी वापरा पण जपून! पुढील दोन दिवस मुंबई शहरात पाणी कपात, महापालिकेकडून विशेष सुचना जारी
उद्या म्हणजेचं ३० जानेवारी सकाळी १० वाजेपासून ते ३१ जानेवारी १० पर्यंत मुंबईतील १२ विभागात पाणी पुरवठा बंद असण्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. तर काही भागात केवळ २५ टक्के पाणी येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.
-
Women U19 T20 World Cup Final: महिला T20 विश्वचषक फायनल्सपूर्वी गोल्डन बॉय Neeraj Chopra ने वूमन इन ब्लूशी साधला संवाद
भारतीय क्रिकेट संघाच्या रणरागिनी अंडर १९ महिला क्रिकेट विश्वकपाच्या फायनल्समध्ये प्रवेश मिळवला असुन आज संध्याकाळी हा सामना पार पडणार आहे.तरी विश्वचषकापूर्वी भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने भारतीय महिला क्रिकेट संघाची भेट घेतली आहे.
-
David Warner: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरलाही किंग खानच्या पठाणची भुरळ, वॉर्नरकडून थेट पठाणच्या लूकमधला व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील सुप्रसिध्द फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्याने पठाणच्या मुव्ही सिनमध्ये स्वतचा चेहरा एडिट केला असुन शाहरुखच्या पठाणचं मोठं कौतुक केलं आहे.
-
Hike In Condom Sale: कोरोना महामारीनंतर कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीत कमालीची वाढ तर देशभरात नसबंदीचं प्रमाण कमी
कोविड महामारी दरम्यान कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीत मात्र कमालीची वाढ झाली आहे. हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टमच्या अहवालानुसार 2021-22 या वर्षात नसबंदीच्या संख्येत तब्बल 25 टक्क्यांनी घट झाली आहे.
-
S Jaishankar: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर लिखित द इंडिया वे पुस्तकाचं मराठीत प्रकाशन, शेजारी देश पाकिस्तानसह चीन बाबत एस जयशंकर यांची महत्वपूर्ण टिपण्णी
चीनबाबत बोलताना एस जयशंकर म्हणाले, चीन हा एक असामान्य शेजारी आहे, आपले अनेक शेजारी आहेत पण चीन कदाचित जागतिक महासत्ता बनू शकेल ही शक्यता नाकारता येणार नाही आणि महासत्ता देशाच्या बाजूने राहणं ही खरचं एक चॅलेंजिग बाब आहे.
-
Shah Rukh Khan: पठाणच्या ब्लॉकबास्टर हिटनंतर अभिनेता शाहरुख खान घेणार बॉलिवूडमधून ब्रेक? खुद्द ट्विट करत केली जाहीर घोषणा
पठाणचं प्रमोशन आणि इतर तयारीत शाहरुख बऱ्याच काळपासून व्यस्त असल्याने त्याने त्याच्या कुटुंबियांसोबत वेळचं घालवला नाही. म्हणून काही वेळ मुलांबरोबर घालवता यावा यासाठी अभिनेता शाहरुख खान छोटा ब्रेक घेणार आहे.
-
WhatsApp: तुमचं व्हॉट्सअॅप स्लो चालतयं? मग वापरा हा फंडा, व्हॉट्सअॅप चालणार नाही तर थेट पळणार
तुमचं व्हॉट्सअॅप स्टोरेज फुल झालं असल्यास व्हॉट्सअॅप स्लो होण्याची शक्यता असते. पण व्हॉट्सअॅप स्टोरेज फुल होण म्हणजे काय आणि फुल झालेलं स्टोरेज तुम्ही कसं रिकामं करायचं. याच बाबत काही महत्वपूर्ण टीप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत.
-
Ranbir Kapoor Video: ..आणि रणबीर कपूरने थेट चाहत्याचा मोबाईल फेकून दिला, सोशल मिडीयावर Angry रणबीरची जोरदार चर्चा
रणबीर चाहत्याचा फोन धरुन थेट फेकून देतो असं या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसत आहे. पण रणबीर बरोबर फोटो काढणार हा चाहता पुन्हा पुन्हा फोटो काढत असल्याने रणबीरने संतापून फोन फेकल्याची माहिती कार्यक्रमातील उपस्थितांनी दिली आहे.
-
Electricity Rate Hike: सर्वसामान्यांना महावितरणाकडून शॉक! वीजबिलात मोठी वाढ होणार, तब्बल ३७ टक्के दरवाढीचा प्रस्ताव
पुढील येणाऱ्या काही दिवसांत विजेचे भाव चकाकण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आहे. कारण महावितरणाकडून राज्य सरकारला या संबंधीत प्रस्तावचं जारी केलेला आहे. तरी या वाढीव दराचा प्रस्ताव बघता येणाऱ्या कालावधीत वीज दर मोठ्या संख्येने वाढणार आहेत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
Maharashtra Weather Update: आजपासून दोन दिवस राज्यात पावसाचा अंदाज, हवामान विभागाकडून विशेष सुचना जारी
मराठवाडा आणि विदर्भात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आणि ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. आज आणि उद्या म्हणजेच 28 आणि 29 जानेवारीला राज्यात विजांच्या कडकडाटासह किरकोळ पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
-
Jamia Millia Islamia: बीबीसी डॉक्युमेंटरी स्क्रिनिंग वादावरुन जामिया विद्यापिठातील अनेक विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांची कठोर कारवाई
वादग्रस्त बीबीसी डॉक्युमेंटरी प्रदर्शित करण्याच्या वादातून दिल्लीच्या प्रतिष्ठित जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांसह डाव्या विचारसरणीच्या सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
-
Dhirendra Shastri: आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना नागपूर पोलिसांकडून क्लीन चिट; मिळाला नाही अंधश्रध्दा पसरवत असल्याचा पुरावा
आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना नागपूर पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. अंधश्रद्धा पसरवल्याचा कोणताही पुरावा सापडला नसल्याचे नागपूर पोलिसांनी पत्रकार घेत स्पष्ट केलं आहे.
-
Shiv Sena MLA Mahendra Thorve यांच्या सुरक्षा रक्षकाची कार चालकाला रॉडने बेदम मारहाण; ठाकरे गटाकडून व्हिडीओ पोस्ट (Watch Video)
-
ICC World Cup 2023 Earning: विश्वचषक 2023 मधून भारताने केली अब्जावधींची कमाई, आयसीसीने धक्कादायक आकडेवारी केली जाहीर
-
Microsoft Acquires Land in Pune: मायक्रोसॉफ्टची पुण्यात मोठी गुंतवणूक! हिंजवडी येथे 16.4 एकर जमीन केली खरेदी
-
Rohit Sharma Records: बांगलादेशविरुद्ध रोहित शर्मा करु शकतो मोठा पराक्रम, WTC मध्ये 10 शतक झळकवणारा ठरु शकतो पहिला भारतीय फलंदाज
-
Samsung India Layoffs: सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्समध्ये होणार नोकरकपात; कंपनी भारतामधील 9 ते 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार
-
Udhampur Encounter: उधमपूरमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार
-
Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
-
High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
-
Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
-
Leopard Hunted a Dog CCTV Visuals: पुणे येथे बिबट्याने केली शेतकऱ्याच्या कुत्र्याची शिकार, घराच्या दारात घडलेला प्रकार सीसीटीव्हीत कैद (Watch Video)
-
WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
-
World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा