पठाण सिनेमाच्या भरगोस यशानंतर बॉलिवूडचा बादशाह किंग खान ब्रेक घेणार असल्याची माहिती खुद्द अभिनेता शाहरुख खानने दिली आहे. पठाणचं प्रमोशन आणि इतर तयारीत शाहरुख बऱ्याच काळपासून व्यस्त असल्याने त्याने त्याच्या कुटुंबियांसोबत वेळचं घालवला नाही. म्हणून काही वेळ मुलांबरोबर घालवता यावा यासाठी अभिनेता शाहरुख खान छोटा ब्रेक घेणार आहे. तरी शाहरुखने पठाणला दिलेल्या रेकॉर्ड ब्रेक प्रतिसादाबाबत त्याच्या फॅन्सचे आभार मानले आहेत.
Will take a break now…need to go and be with kids. Love u all and thank u for coming to the movies!!! It’s more fun to watch films with strangers who become friends in the hall….no???
— Shah Rukh Khan (@iamsrk) January 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)