वायव्य इराण 5.9 तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने हादरलं आहे. या भुकंपात खोय शहरात मोठं नुकसान झालं असुन या भुकंपात आतापर्यंत सात जण ठार तर 440 जखमी झाल्याची माहिती इराणच्या माध्यमांकडून देण्यात आली आहे. मध्य रात्री झालेल्या या भुकंपात तंतोतंत जिवितहानी आणि वित्तहानीबाबत सांगता येणार नाही. तर इराणमध्ये युध्दपातळी स्तरावर रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.
#UPDATE | Iran: Seven dead, 440 injured so far in a 5.9-magnitude earthquake that struck the city of Khoy in northwestern Iran, reports Iran's media
— ANI (@ANI) January 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)