ग्रीसमधील Crete च्या किनाऱ्यावर 6 रिश्टल स्केलचा भूकंप झाला आहे. ग्रीसमधील Institute of Geodynamics नुसार, भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी होती. तर, ESMC ने सांगितले की भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. भूकंपाची तीव्रता जास्त असल्याने, तुर्की, लेबनॉन, इजिप्त आणि इस्रायलसारख्या शेजारील देशांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
ग्रीस मध्ये भूकंप
An earthquake with a magnitude of 6.0 on the Richter Scale hit Greece at 08:49 IST: National Centre for Seismology pic.twitter.com/STGcS7cBnV
— ANI (@ANI) May 22, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)