David Warner: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरलाही किंग खानच्या पठाणची भुरळ, वॉर्नरकडून थेट पठाणच्या लूकमधला व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील सुप्रसिध्द फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्याने पठाणच्या मुव्ही सिनमध्ये स्वतचा चेहरा एडिट केला असुन शाहरुखच्या पठाणचं मोठं कौतुक केलं आहे.

David Warner: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरलाही किंग खानच्या पठाणची भुरळ, वॉर्नरकडून थेट पठाणच्या लूकमधला व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर

केवळ भारतातचं नाही तर जगभरात सध्या अभिनेता शाहरुख खानचा सिनेमा पठाणची मोठी चर्चा होत आहे. किंग खानच्या करोडो फॅन्सने सिनेमाला उत्सफूर्त प्रतिसाद देत बॉलिवूडमधील आता पर्यतचे विविध रेकॉर्डस मोडले आहेत. केवळ सर्वसामान्यांनाचं नाही तर जगभरातील दिग्दजांना देखील शाहरुखच्या पठाणने भुरळ घातली आहे. याचचं एक उदाहरण म्हणजे डेव्हिड वॉर्नर. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील सुप्रसिध्द फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्याने पठाणच्या मुव्ही सिनमध्ये स्वतचा चेहरा एडिट केला असुन शाहरुखच्या पठाणचं मोठं कौतुक केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by David Warner (@davidwarner31)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 29, 2023 11:33 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).