Corona Vaccines | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत प्रामुख्याने अमेरिकेत ( United States) असा दावा केला आहे की, कोरोना लस (COVID-19 vaccines ) घेतल्यामुळे ऑस्ट्रेलियात दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये मुलांसाठी सामूदायीक लसीकरण कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आला आहे. दरम्यान, हा व्हिडिओ अमेरिकेतील ऑनलाइन प्रोग्राम स्ट्यू पीटर्स शो (Stew Peters Show) चा क्लिप केलेला भाग आहे. हा व्हिडिओ दोन शिर्षकांसोबत प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, 24,000 मुले लसीकरणासाठी मैदानात दाखल झाली आहेत. यातील दोघांचा लसीकरणानंतर मृत्यू झाला आहे. ऑस्ट्रेलियातील अधिकाऱ्यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे.

व्हिडिओमध्ये, स्ट्यू पीटर्सचा दावा आहे की त्याने एका ऑस्ट्रेलियन माजी लष्करी अधिकाऱ्यांशी बोलने केले. ज्याने कोविड -19 लस घेतल्यानंतर दोन मुलांच्या मृत्यूची पुष्टी केली.  की 24,000 मुलांना "त्यांच्या पालकांच्या अनुपस्थितीत स्टेडियममध्ये नेण्यात आले". ते म्हणाले, "आम्ही आता याची पुष्टी करू शकतो की या क्रीडा क्षेत्रामध्ये नेलेल्या तीन मुलांची, सामूहिक बाल लसीकरण किंवा इच्छामृत्यू केंद्रात बदल झाली आहे, त्यांचा मृत्यू झाला आहे." यातील काही मुले पालकांच्या अनुपस्थितीत दाखल झाली होती. सर्वच मुलांना लसीकरणासाठी रांगेत उभे करण्यात आले होते. त्याबाबत आम्ही पुष्टी करु शकत नाही की त्यांच मृत्यू लसीकरणामुळे झाला आहे किंवा कसे.

दरम्यान, या व्हिडिओची पुष्टी केली असता अशी घटना घडली आहे. व्हिडिओत ज्या घटनेबाबत सांगण्यात अथवा दावा करण्यात येतो आहे तो प्रकार खोडा असल्याचे पुढे आले आहे. मुळात हा व्हिडिओ अमेरिकेतील नव्हे तर Qudos Arena परिरसातील NSW येथील तीन वर्षांपाूर्वीचा आहे. या राज्याने 18 वर्षे व त्यावरील वयाच्या विद्यार्थ्यांना लसीकरण करण्याची परवानगी दिली. राज्याने 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दरम्यान कुडोस बँक एरिना येथे लसीकरण कार्यक्रम आयोजित केला. जे विद्यार्थी त्यांचे उच्च शालेय प्रमाणपत्र पूर्ण करत होते त्यांना फायझरची कोविड -19 लस देण्यात आली. (हेही वाचा, Fact Check: कोरोना लस घेतल्यानंतर 2 वर्षात मृत्यू होणार असल्याचा फ्रांसचे नोबल पुरस्कार विजेते Luc Montagnier यांचा दावा? PIB ने उघडकीस आणले सत्य)

मुळात लसीकरणासाठी 24000 मुले जमल्यालाचा दवाही खोटा आहे. लसीकरण मोहीमेदरम्यान 24000 लसमात्रा देण्याता आल्या आहेत. सांगितले की ऑस्ट्रेलियात 20 ऑगस्टपर्यंत फायझरच्या कोविड -19 लसीमुळे कोणताही मृत्यू झाला नव्हता.