⚡आश्चर्यकारक! तीन मोठे 'स्टार' खेळाडू कसोटी संघातून बाहेर
By टीम लेटेस्टली
संघातील सर्वात मोठे नाव ऋषभ पंत (Rishabh Pant) आहे. पंत परतला आहे. इंग्लंड दौऱ्यात पंतचा पाय फ्रॅक्चर झाला होता पण आता तो पूर्णपणे बरा झाला आहे. गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेल्या संघात फक्त दोनच बदल झाले आहेत.