By टीम लेटेस्टली
आपल्या महाराष्ट्रातील देवदिवाळी वेगळी आहे. हा फरक प्रामुख्याने पंचांग पद्धतीमुळे आणि प्रादेशिक महत्त्वानुसार येतो. अमावस्या संपल्यावर दुसऱ्या दिवसापासून नवीन महिना सुरू होतो.
...