चक्रीवादळ मिचॉन्गमुळे सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चेन्नईमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. शहरातील विविध भागात सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे, जाणून घ्या अधिक माहिती