सुपरस्टार रजनीकांत पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत. सुपरस्टार रजनीकांत यांची धाकटी मुलगी सौंदर्याने रविवारी मुलाला जन्म दिला आहे. सौंदर्याने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून गोड बातमी शेअर करत फोटोही शेअर केले आहेत.