पितृपक्षाच्या 15 दिवसांमध्ये नवी किंवा शुभ कामे टाळली जातात, मंगल कार्य देखील या काळात न करण्याकडे हिंदू धर्मीयांचा कल असतो. जाणून घ्या या काळात कोणत्या तिथीचे श्राद्ध कोणत्या दिवशी आहे.